• Government of India

  विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक
  नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी

 • Government of India

  विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक
  नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी

 • Government of India

  महसूल प्रबोधिनी

  विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक

शासन निर्णय

«विभागीय प्रशिक्षण संस्थे संबंधित परिपत्रके व शासन निर्णय»

विभागीय आयुक्त

«विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक »

मनोगत

«यशस्वी प्रशिक्षण व संबंधित अभिप्राय »

प्रशिक्षण वेळापत्रक

«सविस्तर वेळापत्रक - वर् 2018 ते 2019

R. A. T. I.

प्रबोधिनी..

    लोककल्याणकारी राज्यात नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी ठेवून विविध कार्यक्रम व योजना तयार करण्यात येतात, या योजनांची प्रभावीपणे व कार्यक्षमरीत्या अंमलबजावणी करून जनतेच  त्याचा पुरेपूर  लाभ मिळवून देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनाची असल्याने त्यामध्ये कालानुरूप बदल करणे व त्याचप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते. या बदलत्या परिस्थितीमुळे निर्माण होणार्या या आव्हानांना सामोरे जाण्याकरिता व कालानुरूप प्रशासनामध्ये आवश्यक लवचिकता येण्याकरिता सर्व स्तरांवर प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे . त्या अनुषंगाने दि. २३/०९/२०११ चे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित केले आहे.

    शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कामकाज विषयक ज्ञान देणे, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लोकाभिमुख बनविणे व त्यांना प्रशिक्षण देणे या हेतूने विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक महसूल प्रशिक्षण प्रोबोधिनी ची स्थापना करण्यात आली. सदर संस्थेस दि. १४/१०/२०१३  चे शासन निर्णयान्वये विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था घोषित करण्यात आले आहे.

त्यानुसार गट क आणि गट ड मधील कर्मचारी यांना पुढीलप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षणाचा प्रकार

प्रशिक्षणाचा कालावधी

गट क

गट ड

पायाभूत  प्रशिक्षण

दोन आठवडे

एक आठवडा

पदोन्नती नंतरचे  प्रशिक्षण

एक आठवडा

३ दिवस (२१ तास )

उजळणी प्रशिक्षण

५ ते ७ वर्षातून एकदा (५ दिवस)

 

बदली नंतरचे प्रशिक्षण

१ ते ३ दिवस

 

नवीन विषयाची तोंड ओळख

१ ते ३ दिवस (७ ते २१ तास )

 

 

MAP

संपर्क

जिमखाना रोड, विभागीय आयुक्त कार्यालय शिवार ,नाशिक रोड ,नाशिक - ४२२२१४
+९१ (२५३) २४५-३३६६
+९१ (२५३) २४५-३३६६